जालना: जालन्यात निलम नगर येथे नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला आग; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर..
Jalna, Jalna | Sep 22, 2025 जालन्यात निलम नगर येथे नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला आग; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.. आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी 8:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या स्कार्पीओ गाडीला अज्ञाताने लावली आग संपुर्ण घटना सीसी टीव्ही कॕमेऱ्यात कैद झाली अज्ञात ईसम ज्वलनशिल पदार्थ गाडीवर टाकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जालना शहरातील निलम नगर परिसरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला आग लावल्याची धक्कादायक घ