बुलढाणा: जिल्ह्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर: निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार
Buldana, Buldhana | Aug 18, 2025
बुलढाणा जिल्ह्यात कालपासून धो धो पाऊस पडत आहे,त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले खडकपूर्णा धरणाचे संपूर्ण 19 दरवाजे...