रत्नागिरी: कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी जयगड बंदराचा 'हब' म्हणून विकास करणार : ना. नितेश राणे
Ratnagiri, Ratnagiri | Sep 11, 2025
कोकणातील अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना देण्यासाठी जयगड बंदराला एक महत्त्वाचे केंद्र (हब) म्हणून विकसित करण्यात येणार...