पांढरकवडा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे आतीश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली तर स्वीकृत नगरसेवक पदी शिवसेनेचे स्वप्निल उपलवार व भाजपचे श्रीराम मिल्केवार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 13 जानेवारी रोजी मुख्याधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.