सावनेर: नांदा गोमुख येथे दुचाकीचा अपघात, एक गंभीर जखमी
Savner, Nagpur | Nov 11, 2025 पोलीस स्टेशन केळवद हद्दीत येणाऱ्या नांदागोमुख येथे अपघात झाल्याची माहिती मिळाली हा अपघात आज मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडला यामध्ये एक गंभीर जखमी झाले हितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली