सतत त्यांनी मानेगाव रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांची मागणी असूनही रस्ता होत नसल्याने आज ग्रामस्थ आक्रमक होत थेट पूर्णा नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन या ठिकाणी ग्रामस्थांनी केले या ठिकाणी मोठी खडबड उडाली आणि पोलीस आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले आश्वासनानंतर हे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घेतलं .