सोयगाव: फरदापुर पोलीस ठाणे हद्दीतील धनवट येथून बैल चोरीला फरदापुर पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद
आज दिनांक 11 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता फिर्यादी ररूफ खान यांचे या फरदापुर पोलीस ठाणे हद्दीतील गट क्रमांक 13 बटे दोन मध्ये जमीन असून पत्राच्या शेडमध्ये त्यांनी त्यांची जनवरे बांधली होती मात्र अज्ञात चोरांनी त्यांचे तीन बैले चोरून नेले आहे यामुळे शेतकऱ्याचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अशी तक्रार त्यांनी फरदापुर पोलीस ठाणे येथे दिले आहे