वरूड: वरुड येथील बाजार चौक उत्क्रांती बँकेजवळ धाडसी चोरी वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Warud, Amravati | Nov 10, 2025 वरुड येथील बाजार चौक उत्क्रांती, बँकेजवळ धाडसी चोरी झाल्याची घटना घडली असून परत पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडली आहे या संदर्भात विजय हरिचंद्र जारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वरुड पोलीस करत आहेत.