जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत आहे आज दिनांक नऊ जानेवारी रोजी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धनगरवाडी या ठिकाणी वनविभागाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या वाहनाला धडक दिली याच सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.