जालना: जालन्यात समर्थ नगर भागातील चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी घडली घरफोडीची घटना...
Jalna, Jalna | Nov 3, 2025 जालन्यात समर्थ नगर भागातील चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी घडली घरफोडीची घटना... अज्ञात चोरट्यांनी घराचे लॉक तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला लंपास... पोलिसाच्याच घरी चोरी झाल्याने शहरात खळबळ. आज दिनांक 3 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात चक्क पोलीस कॉन्स्टेबलच्या घरी घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना जालना शहरातील समर्थ नगर भागातील घाटी रोडवरील शिवनेरी अ