विक्रमगड: तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायन टाकणारा टँकर स्थानिकांनी पकडला; पोलिसांनी केला टँकर जप्त
Vikramgad, Palghar | Sep 14, 2025
तारापूर औद्योगिक क्षेत्रात घातक रसायन अवैध व बेकादेशीर रित्या टाकणारा टँकर स्थानिकांनी पकडला आहे. क्लोथ व्हेरी...