कळमेश्वर: सोनखांब रोडवर दोन कारची आपापसात धडक, कोणतीही जीवित हानी नाही
रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता च्या सुमारास सोनखांब रोडवर दोन कारची आपापसात धडक झाली यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही परंतु दोन्ही कारच्या मालमत्तेचे नुकसान फार मोठा प्रमाणात झाले पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते