पुणे शहर: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जनआंदोलन
Pune City, Pune | Sep 10, 2025
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४' हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे,...