आटपाडी: १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणी करगणी कडकडीत ; चौघांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Atpadi, Sangli | Jul 9, 2025
चार तरुणांच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून करगणी (ता. आटपाडी) येथे १६ वर्षीय मुलींने सोमवारी गळफास घेऊन...