गोंदिया: शिरपूर येथे कचरा फेकण्याच्या वादावरून मारहाण रावणवाडी पोलिसात गुन्हा नोंद
नमूद घटना दि.30 ऑक्टो. रोजी 6 वाजेच्या सुमारास शिरपूर येथे यातील फिर्यादी सचिन खोब्रागडे व आरोपी आनंद डोंगरे हे एकमेकांचे घराचे अमोरासमोर राहतात त्यांच्यामध्ये जुने वाद असून बोलणे चालणे बंद आहे यातील फिर्यादी हे आपल्या घरी आले असता त्यास त्याचे घरासमोर कचरा व मेलेला साप दिसल्याने माझ्या घराच्या समोर कचरा कोणी फेकला असे विचारत असता यातील आरोपी आनंद डोंगरे व आरोपी दोन हे येऊन फिर्यादीस तू मलाच बोलत आहे असे बोलून दोघांनी धमकी देत बोलले की कचरा हमने नही फेका तू हमको मत बोल असे बोलून आरोपी