कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास फेटरी जवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये घटनेची माहिती ही भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर राजीव पोतदार यांना समजली त्यांनी तात्काळ ॲम्बुलन्स चे व्यवस्था करून जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पाठविण्यात आले