पुणे शहर: “आता हे सगळं थांबलं पाहिजे…” — आंदेकर कुटुंबीयांची पत्रकार परिषदेत भावनिक प्रतिक्रिया.
Pune City, Pune | Jan 11, 2026 : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ–नाना पेठ) येथील उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी उदयकांत आंदेकर व सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर आंदेकर कुटुंबातील मुली व महिलांनी “आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे,” अशी भावना व्यक्त केली. उमेदवार स