पारशिवनी: आवलेघाट येथे सर्पदंशाने मृत्युमुखी पड़लेल्या महिले च्या मुलींना वन विभागाचे वाइल्डलाइफ वेलफ़ेयर सोसा. तर्फे सायकल भेट.
पारशिवनी तालुका तील सार्वजनिक युवासंच सभागृहात आवलेघाट येथे ५ नवंबर ला शेतात सर्पदंशा मुळे मृत्युमुखी पड़लेल्या महिलेच्या मुलींना वन विभागाचे वाइल्डलाइफ वेलफ़ेयर सोसायटी संस्थेतर्फ़े प्राणिमित्रानी दिली साइकिल भेट..