अकोला: शहरातील माडा कॉलनी येथे चिखल तुडवत नागरिकांना करावा लागतोय प्रवास, सुख सुविधा द्या, नागरिकांची मागणी #Jansamasya
Akola, Akola | Jul 29, 2025
अकोला शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांना रस्त्या अभावी ऐन पावसाळ्यात चिखल तुडवत येणे...