पुणे शहर: पुण्यात कात्रज बस डेपोमध्ये डबल डेकर बसची ट्रायल, पुढील 10-15 दिवसात याच डबल डेकर बसची पुन्हा ट्रायल रन होणार
Pune City, Pune | Sep 17, 2025 पुण्यात कात्रज बस डेपोमध्ये पुण्यातील पहिल्या डबल डेकर बसची ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली, त्यामुळे पुणेकरांनीही या बसमधून प्रवासाचा आनंद घेतला.60 सिटींग आणि 25 स्टँडिंग अशी एकूण 85 प्रवाशांची क्षमता या बसची असून डबल डेकर बसला पाहायला आणि पहिल्यांदा ट्रायल रन करायलाही प्रवाशांनी गर्दी केली होती.