तिरोडा: बाप्पा माझा महागणेश मंडळ स्पर्धेचं सन्मानचिन्ह वितरण; तिरोडा येथील "तिरोडा का राजा" गणेशोत्सव मंडळाला विशेष पुरस्कार
Tirora, Gondia | Sep 4, 2025
एबीपी माझा तर्फे घेण्यात आलेल्या "बाप्पा C माझा महागणेश मंडळ स्पर्धेचा" निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये नागपूर...