राळेगाव: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या संदर्भात शहरातील यवतमाळ राळेगाव रोडवर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन
Ralegaon, Yavatmal | Jul 24, 2025
सातबारा कोरा शेतकरी कर्जमाफी व मेंढपाळ मच्छिमार शेतमजूर कामगार दिव्यांग कष्टकरी यांचे प्रश्न घेऊन त्यांना न्याय मिळवून...