वाशिम: महेश भवन येथे खाटूश्याम जन्मोत्सव उत्साहात साजरा
Washim, Washim | Nov 2, 2025 स्थानिक महेश भवन येथे खाटू श्यामजी यांचा जन्मोत्सव दि. 03 नोव्हेंबर रोजी रात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भक्तीगीत कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात होते. ज्यामध्ये भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सदर कार्यक्रमात शहरातील महिला, पुरुष, युवक व जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. भजन व भक्तीगीतामुळे रात्री उशीरापर्यंत भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली होती. ज्यामुळे भावीक मंत्रमुग्ध झाले होते.