आज दिनांक 15 मार्च रोजी वार रविवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार उद्या जालना महानगरपालिकेची सभा दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेत सभागृहात सभा होणार असून ह्या सभेत जालना शहरातील दिव्यांगाचा आवाज पोहोचवा असे निवेदन सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी नगरसेवक दुर्गेश काठोठीवाले नगरसेविका संध्या संजय देठे नगरसेविका भाग्यश्री सुजित जोगस नगरसेवक अमोल ठाकूर आदींना दिव्यांगाच्या मागण्या संदर्भात निवेदन सादर केले आहे सभागृह सुरू होता