अमळनेर नगरपरिषद निवडणूकी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. परिक्षित बाविस्कर यांचा ८ हजार ६६५ मताधिक्क्यांनी रविवारी २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विजयी झाले आहे. त्यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना पराभूत केले आहे.
अमळनेर: अमळनेर नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार डॉ.परिक्षित बाविस्कर विजयी ! - Amalner News