खेड: लग्नानंतर दिवसभर सासरी मुक्काम, पहाटे नवरीसह नातेवाईकही पसार; मराठवाड्यातील बनावट लग्नाच्या टोळीचा पर्दाफाश
Khed, Pune | Aug 19, 2025
खेड पोलिसांनी मराठवाड्यातून बनावट लग्न रचून तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या...