अंबड: जैनांची काशी कुंथलगिरी हादरली! दानपेटी फोडून भगवानांसह लाखोंचा ऐवज चोरीला — जैन समाज संतप्त, तीव्र आंदोलनाची चेतावणी!
Ambad, Jalna | Oct 24, 2025 जैनांची काशी कुंथलगिरी हादरली! दानपेटी फोडून भगवानांसह लाखोंचा ऐवज चोरीला — जैन समाज संतप्त, तीव्र आंदोलनाची चेतावणी!  जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थक्षेत्र सिद्धक्षेत्र कुंथलगिरी (ता. भूम, जि. धाराशिव) येथे 16 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्री चोरट्यांनी कहर केला. जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळावर चोरट्यांनी दानपेटी फोडून लाख