हवेली: भोईर नगर ते चिंचवडगाव या रस्त्यावरती चुकीच्या पद्धतीने झाडे लावली- मुख्य प्रवक्ते रा. काँ पार्टी माधव पाटील
Haveli, Pune | Aug 31, 2025
भोईर नगर ते चिंचवडगाव या रस्त्यावरती चुकीच्या पद्धतीने झाडे लावली आहेत.लोकांच्या पैशाचा चुराडा करत आहे.पिंपरी चिंचवड...