जाफराबाद: उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पार पडल्या विभागातील पोलीस पाटील पदाच्या मुलाखती
आज दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 2वाजता भोकरदन विभागातील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोलीस पाटील पदाच्या मुलाखती उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले आहे यामध्ये 1024 उमेदवारांच्या या मुलाखती घेण्यात आले असून यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा सुद्धा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शांततेत या मुलाखती आज पार पडले आहे.