पारशिवनी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पारशीवणी खंड संघ शताब्दीच्या निमित्ताने माऊली मंडळाच्या विजयादशमी उत्सव पार पडले
पारशिवनी तालुका तील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पारशीवणी खंड संघ शताब्दीच्या निमित्ताने माऊली मंडळाच्या सात गाव मिळून एकत्र विजयादशमी उत्सव पार पडले.