चंद्रपूर 19 डिसेंबरला रोज शुक्रवारी दुपारी बारा वाजता च्या दरम्यान निवडणूक जवळ येताच नेत्यांचे दर बदलणारे कार्यक्रम जुन्या पक्षाने तुम्हाला काय दिलं ते विसरून स्वतःचे हित जोपासण्यासाठीच नवी वाटचाल अनेक नेते आजही करीत आहेत असाच एक पक्षप्रवेश चंद्रपूरचे आमदार किशोर दोरगेवार यांच्या वाढदिवसा दिवशी पार पडला भाजप कार्यालयात शिवसेना ठाकरे युवा सेनेचे निलेश बेलखेडे यांनी भाजपात प्रवेश करीत शिवसेना पक्षाला धक्का दिला मात्र जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी बेलखेडे हे कर्ज फेडण्यासाठी गेले चा दावा