सातारा: सातारा शहर पोलिसांनी दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. तीन जणांना केली अटक
Satara, Satara | Nov 27, 2025 सातारा शहर पोलिसांनी गुरवारी दुपारी १ वाजता पत्रकारांना माहिती दिली की शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून त्या प्रकरणी सॅमसन रुबिन डॅनियल वय २७ रा. बेतुरकर पाडा, कल्याण मुंबई याला हैद्राबाद येथून अटक केली तर दिव्या सुदर्शन माने वय २९, रा. बेतुरकर पाडा कल्याण मुंबई आणि सुदीप उर्फ गोट्या संजय मेंगळे वय १९ रा. लक्ष्मीटेकडी रा. सदरबाजार असे तिघांना अटक केली.