वाशिम: लाडकी बहीण योजना तसेच इतर योजनेचे आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये महिलांची व पुरुषांची गर्दी
Washim, Washim | Aug 12, 2025
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये मिळतात याचा जुलै...