दिंडोरी: नाशिक ग्रामीण चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा नाशिक येथे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतींनी केला सत्कार
Dindori, Nashik | Sep 3, 2025
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड व मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गणोजी यांनी नाशिक...