एरंडोल: मरी माता चौकात घरासमोर लावलेले सात लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर चोरी, एरंडोल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Jul 18, 2025
एरंडोल शहरात मरी माता चौक आहे.या मरीमाता चौकात विनोद खंडारे हे राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर स्वराज्य कंपनीचे...