उमरखेड: निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज ; सखाराम मुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांची पत्रकार परिषदेत माहिती
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता दिनांक १० नोव्हेंबर पासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक ११ ते १२ नोव्हेंबर या तीन दिवसात तिसऱ्या दिवशी २५ अर्ज ऑनलाईन आले असले तरी ते ऑफलाइन प्राप्त न झाल्यामुळे अद्याप एकही अर्ज ग्राह्य धरण्यात आलेला नाही. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सखाराममुळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.