पुणे शहर: पुण्याच्या म्हाडा वसाहतीत गुंडांचा राडा, वारजे माळवाडी पोलिसात गुन्हा दाखल
Pune City, Pune | Sep 21, 2025 पुण्याच्या म्हाडा वसाहतीत गुंडांचा राडा घातल्याची बातमी समोर आली आहे. हातामध्ये पिस्तूल घेऊन नाच केला असून इरफान शेख असे हातात पिस्टल घेऊन नाचणाऱ्या गुंडाचे नाव आहे. दहशत माजवल्या प्रकरणी आरोपी इरफान शेख याच्या विरोधात वारजे माळवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे