#भारतीय_जनता_युवा_मोर्चा #यवतमाळ_जिल्हा #युवा_संवाद_बैठक प्रभाग क्र.07 बालाजी पार्क, पिंपळगाव यवतमाळ यवतमाळ शहर उत्तर मंडल मधील प्रभाग क्रमांक 07 बालाजी पार्क पिंपळगाव येथे जिल्ह्याचे नेते माजी मंत्री माननीय श्री मदनभाऊ येरावार, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड श्री प्रफुल्लजी चौहान यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री सुरज गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जीवन निमनकर,शहर महामंत्री आदित्य यादव,शहर उपाध्यक्ष पीयूष बोरखडे यांच्या आयोजनात यु