सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील पाच गुन्हेगारांना नागपूर जिल्ह्यातून केले हद्दपार
Savner, Nagpur | Nov 9, 2025 सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे निलेश वसंता वरती दिनेश जानबाची अगमाची मयूर माधवराव झुंबडे सुरेश डोमाजी मने संदीप उमराव बसवार यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना दोन महिन्याकरिता नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण येथून दिनांक 8 नोव्हेंबर रोजी हद्दपार करण्यात आले आहे