जालना: जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावेत, कोषागार अधिकाऱ्याचे आवाहन
Jalna, Jalna | Nov 5, 2025 जालना जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावेत, जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन... आज दिनांक पाच बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केले आहे. राज्य शासनाचे सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचे दाखले संबंधित बँकेत सादर करणे ब