दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रतनारा येथे 16 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर भरधाव निष्काळजी आणि धोकादायक रित्या टिप्पर चालवून वाहतूकीस धोका निर्माण केल्याप्रकरणी टिप्पर क्रमांक एम एच 35 एजे 4855 चा चालक धनराज नेवारे राहणार डोंगरगाव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281 अन्वये कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलिस हवालदार धर्मपाल भुरे यांनी केली आहे