राहुरी: कोल्हार खुर्द नजीक नगर-मनमाड महामार्गावर सुगंधी तंबाखू सुपारीच्या १३ ट्रक पकडल्या, कोट्यावधी रुपयांची कारवाई
Rahuri, Ahmednagar | Aug 28, 2025
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द नजीक नगर-मनमाड महामार्गावर सुगंधी तंबाखू आणि सुपारीच्या तब्बल १३ ट्रक पकडत स्थानिक...