नागपूर ग्रामीण: चक्की खापा येथे रॉंग साईड ट्रकची टव्हेरा गाडीला धडक, टव्हेरा चालक गंभीर जखमी, तर सात प्रवासी किरकोळ जखमी
Nagpur Rural, Nagpur | Aug 31, 2025
भरधाव वेगाने रॉंग साईड येणाऱ्या ट्रकने टव्हेरा गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये टव्हेरा चालक गंभीर जखमी झाले असून इतर सात...