आरोग्य विभागाच्या वतीने रायते येथे गोवर रुबेला लसीकरण व जनजागृती शिबीर घेण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकिय अधिकारी यांनी गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
MORE NEWS
त्र्यंबकेश्वर: रायते येथे गोवर रुबेला लसीकरण व जनजागृती शिबीर पडले पार - Trimbakeshwar News