सातारा: कोरेगाव तालुक्यातील शिरढोण येथील, शौचालय पाडण्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण
Satara, Satara | Dec 18, 2025 मौजे शिरढोण, तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील, मागासवर्गीय समाजाची आठ शौचालय पाडून, गेले पाच महिने महिला उघड्यावर शौचालय बसत आहे, नऊ दिवस आंदोलन करून देखील न्याय मिळाला नाही, या प्रकरणात दोशी असलेल्या गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी करत, जाणून बुजून मागासवर्गीय समाज वरती अन्याय झाला आहे असा आरोप करून, संबंधितांना तात्काळ निलंबित करा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे, उपोषण सुरू केले आहे.