सोयगाव: सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस नदी नाल्यांना पूर शेतीचे मोठे नुकसान तहसीलदार मनीषा मेने यांनी केली पाहणी
आज दिनांक 15 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील जरंडी बनोटी घोसला पाण्याच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे सदरील नुकसानाची पाहणी तहसीलदार मनीषा मेने यांनी केली आहे अशी माहिती माध्यमांना सोयगाव तहसील यांच्या वतीने देण्यात आली आहे