नागपूर ग्रामीण: शाहू रेस्टॉरंट समोर दुचाकीची पादचारी पती-पत्नीला धडक, पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी, तपासाअंती गुन्हा दाखल
Nagpur Rural, Nagpur | Sep 6, 2025
29 ऑगस्टला दुपारी एक वाजता च्या सुमारास माणिक मुछावड व त्यांची पत्नी लक्ष्मी हे दोघे पायदळ सराफा दुकानात जात असताना शाहू...