गोंदिया: पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन, वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवा- संजय टेंभरे
Gondiya, Gondia | Aug 12, 2025
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शासनाच्या वतीने अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जात असल्या तरी त्याची माहिती ग्रामीण...