🦟 मलेरिया नियंत्रणासाठी गोंदिया जिल्हा आरोग्य विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
3.1k views | Gondia, Maharashtra | Nov 25, 2025 गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभागाने राबवलेल्या प्रभावी मोहिमेमुळे मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात फॉगिंग, लार्विसाइडल ट्रीटमेंट, घरगुती सर्व्हे व जनजागृती कार्यक्रमाद्वारे मलेरिया प्रतिबंधासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.