Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Ahmedabad
Rahulgandhi
यूपी

भंडारा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सार्वे यांना अटक, केंद्रीय मंत्री गडकरी यांना दाखविणार होते काळे झेंडे

Bhandara, Bhandara | Jul 5, 2025
भीलेवाडा ते मांडवी ते करडी हा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे. मोठ मोठे खड्डे प्रशासनाच्या व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले आहेत. अनेक नागरिकांचे अपघात होऊन प्राण सुद्धा गेलेले आहेत. शेकडो नागरिक जख्मी झाले आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वर्षापासून मागणी होत आहे. परंतु बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाने ह्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केलेले आहे. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सार्वे यांनी आंदोलन उभारले होते.